Menu
Log in


Log in


Zurich - Makar Sankranti 2019 : Non-Members

  • 20 Jan 2019
  • 11:00 AM - 2:00 PM
  • GZ Buchegg ,Pavillion , Bucheggstrasse 93, 8057 Zürich

Registration

(depends on selected options)

Base fee:

Registration is closed

नमस्कार मंडळी ,

नवीन वर्षाची सुरुवात करूया  तिळगुळ खाऊन  व मुलांचे  गोड गोड  कार्यक्रम  बघून . 

कृपया २० जानेवारी  २०१९  ही तारीख लक्षात असू द्या संक्रांतीच्या कार्यक्रमासाठी. 

संक्रातीचा सण व नवीन वर्षाची सुरुवात आपण आपल्या मुलांच्या कला गुणांच्या  प्रदर्शनाच्या कार्यक्रमांनी , बोरनहाण समारंभानी , पारंपरिक हळदी-कुंकू , पुरुषांसाठी पान - सुपारी  व अर्थातच गूळपोळीची जेवण  ह्या कार्यक्रमांनी  करीत आहोत .

कार्यक्रमाचे स्वरूप असे असेल :

१) पाक कला स्पर्धा : गुळाची पोळी / तिळाची वडी 

२) स्त्रियांचे हळदी - कुंकू व वाण , पुरुषांना पान -सुपारी  , व सर्वांसाठी मसाला दूध 

३) लहान मुलांचे ( वयवर्षे 3 पर्यंत ) बोरनहाण 

४) मुलांचे लोकल टॅलेंट  ( मराठी भाषेला प्राधान्य ) -  गाणे, नृत्य , नाटुकले , एखादे वाद्य वादन , कविता वाचन  ई . ( मुलांचे कला गुणांना वाव देणाऱ्या सर्व कार्यक्रमांचे  स्वागत असेल )

५) जेवण-  पारंपरिक व  मुलांसाठी खास आवडीचा मेनू 

स्थळ : GZ Buchegg ,Pavillion ,  Bucheggstrasse 93, 8057 Zürich

वेळ : ११ ते २ 

मुलांची व आपली नावे लवकरात लवकर नोंदवावी .

अधिक माहिती व कल्पना साठी फोन / private मेसेज करण्यासाठी खालील नंबर वर संपर्क साधू शकता . आम्ही मदतीसाठी उत्सुक आहोत. 

संपर्क : 

पाककला स्पर्धा : सौ. कीर्तिमालिनी गद्रे  : +41 76 433 8665

बोरनहाण  : सौ. मनीषा दगुडू  : +41 77 985 7715

लोकल टॅलेंट  : सौ.प्रिया आपटे : +41 76 519 7444


कृपया लगेच आपली नावे नोंदवा म्हणजे आम्हाला भारतातून पारंपरिक गोष्टींचे (तिळगुळ,गुळाची पोळी , हलव्याचे दागिने )  आणायचे नियोजन करता येईल .

सुट्ट्यांची गडबड सुरु होण्या पूर्वी नाव नोंदणी करा आणी कार्यक्रम बसवायला घ्या -अशी आग्रहाची नम्र विनंती . 

तारीख : २० जानेवारी  २०१९

स्थळ : GZ Buchegg ,Pavillion ,  Bucheggstrasse 93, 8057 Zürich

वेळ : ११ ते २ 


आपली ,

कार्यकारिणी

बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झरलँड

Executive Committee

BMM Switzerland

www.bruhan-mms.org