Log in


Sankrant 2020 : Basel - Non-Member

  • 18 Jan 2020
  • 2:00 PM - 6:30 PM
  • Eltern Kind Zentrum MaKly, Claragraben 158, 4057 Basel

Registration

(depends on selected options)

Base fee:

Registration is closed

नमस्कार मंडळी,
बृहन महाराष्ट्र मंडळाचा वार्षिक संक्रांति महोत्सव बासेल येथे शनिवार दिनांक १८  जानेवारी - २०२० रोजी आयोजित करण्यात आलेला आहे.ह्या निमित्ताने   आपल्या महाराष्ट्रीय स्त्रियांना  रोजच्या धकाधकी च्या जीवनातून थोडा वेळ स्वतः साठी काढून आनंद घेता यावा याकरिता  ने खास होम  मिनिस्टर हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. ह्या कार्यक्रमा अंतर्गत विविध खेळ घेतले जातील आणि विजेत्या स्पर्धकाला मिळेल  मानाची  पैठणी.

कार्यक्रमाचे स्वरूप खालील प्रमाणे असेल.

  • गणपती पूजन व अथर्वशीर्ष  पठण  - १४.०० - १४.४५
  • हळदी कुंकू व लहान मुलांचे बोरन्हाण - १५. ०० - १६. ०० (२ वर्षाखालील मुलांकरिता; कृपया मुलाचे/मुलीचे नाव नोंदणी करताना द्यावे )
  • बासेल मध्ये पहिल्यांदाच होत असलेला  होम मिनिस्टर - सर्व स्पर्धकांना मानाची पैठणी मिळविण्याची संधी - १६. ३०-१८. ३०
  • मराठी आणि भारतीय पदार्थांचा आस्वाद

होम मिनिस्टर ह्या खेळात सहभागी होण्याकरिता रेजिस्ट्रेशन करताना तसा पर्याय निवडणे अनिवार्य असेल.  रेजिस्ट्रेशन करिता मंडळांच्या संकेत स्थळाला भेट द्या : https://bruhan-mms.org 

खास बासेल मध्ये राहणाऱ्या मराठी लोकांकरिता अर्ध्या वर्षासाठी सभासद घेण्याची संधी उपलब्ध केली आहे. हे सभासदत्व जुलै २०२० पर्यंत वैध असेल तसेच नवीन सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासद म्हणून भागही घेता येईल. आपली नोंदणी करताना तसा पर्याय निवडा.

कार्यक्रमाचे शुल्क :  (चहा व खाद्यपदार्थांसहित)

सभासद : २० CHF प्रत्येकी

इतर : २५  CHF प्रत्येकी

१२ वर्षाखालील मुलांना मोफत प्रवेश

कार्यक्रमाचे ठिकाण :

Eltern Kind Zentrum MaKly,

Claragraben 158, 4057 Basel

** कार्यक्रमाच्या शेवटी खाद्य पदार्थांचा आस्वाद आपण घेऊ शकाल