Log in


Sankrant 2020 : Lausanne - Non-Member

  • 19 Jan 2020
  • 2:00 PM - 6:30 PM
  • Centre de quarter de Malley-Montelly Chemin du Martinet 28, 1007 Lausanne

Registration

(depends on selected options)

Base fee:

नमस्कार मंडळी,
बृहन महाराष्ट्र मंडळाचा वार्षिक संक्रांति महोत्सव लौझान येथे रविवार दिनांक  १९ जानेवारी - २०२० रोजी आयोजित करण्यात आलेला आहे.ह्या निमित्ताने   आपल्या महाराष्ट्रीय स्त्रियांना  रोजच्या धकाधकी च्या जीवनातून थोडा वेळ स्वतः साठी काढून आनंद घेता यावा याकरिता  ने खास होम  मिनिस्टर हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. ह्या कार्यक्रमा अंतर्गत विविध खेळ घेतले जातील आणि विजेत्या स्पर्धकाला मिळेल  मानाची  पैठणी.

कार्यक्रमाचे स्वरूप खालील प्रमाणे असेल.

  • गणपती पूजन व अथर्वशीर्ष  पठण  - १४.०० - १४.४५
  • हळदी कुंकू व लहान मुलांचे बोर -नहान - १५. ०० - १६. ००
  • लौझान मध्ये पहिल्यांदाच होत असलेला  होम मिनिस्टर - सर्व स्पर्धकांना मानाची पैठणी मिळविण्याची संधी - १६. ३०-१८. ३०


होम मिनिस्टर ह्या खेळात सहभागी होण्याकरिता रेजिस्ट्रेशन करताना तसा पर्याय निवडणे अनिवार्य असेल.  रेजिस्ट्रेशन करिता मंडळांच्या संकेत स्थळाला भेट द्या : https://bruhan-mms.org 

रेजिस्ट्रेशन शुल्क : सभासद : ५ CHF प्रत्येकी
                            इतर : १० CHF प्रत्येकी
                            १२ वर्षाखालील मुलांना मोफत प्रवेश

कार्यक्रमाचे ठिकाण :

Centre de quarter de Malley-Montelly

Chemin du Martinet 28, 1007 Lausanne

The entry to the hall is from Chemin de Malley