Menu
Log in


Log in


इतिहासात ५ जून रोजी

5 Jun 2021 12:34 AM | Amol Sawarkar (Administrator)

१८८१: हार्मोनियम वादक, अभिनेते व संगीतकार, नाट्यसंगीताचे पहिले शिल्पकार, पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक, संगीत क्षेत्रातील पहिले सौंदर्य मीमांसक, संगीतिकांचे प्रवर्तक गोविंदराव टेंबे यांचा जन्म.

https://marathivishwakosh.org/30579/

१९७३: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर तथा श्री गुरूजी यांचे निधन. 

https://www.marathisrushti.com/profiles/madhav-sadashiv-golvalkar-alias-golwalkar-guruji/