Menu
Log in



दिवाळी उत्सव - जिनिव्हा २०२३ / Diwali Utsav - Geneva 2023

Click Here to Register

on 25th  Nov 2023 2:00 PM - 6:00 PM at Indian Embassy & Permanent Mission of India , Av. Appia 21, 1218 Genève




"सिंगुलर सेव्हन"

सभासदांकरता खास दरात तिकिटे 

ही पूनम श्याम, ह्यांच्या तृष्णा डान्स फाऊंडेशनची, एक अनोखी नृत्य निर्मिती आहे जी "७" ह्या आकड्याचे विविध धर्म, पौराणिक कथा, तत्वज्ञान... ई. शी असलेले प्रतीकात्मक नाते दर्शवते.

*सादरीकरण हे शास्त्रीय भारतीय नृत्यशैली - कथक, आणि समकालीन दृष्टीकोन, यांचे एक मनोरंजक मिश्रण आहे.

ह्या प्रस्तुतीचे संगीत संयोजन Filmfare Award winner श्री ऋषिकेश दातार आणि पूनम श्याम, ह्यांनी विशेषत: ७ च्या छंदा मध्ये तयार केले आहे.

कार्यक्रमाचा प्रीमियर "सप्तमी" रोजी होईल - रविवार, १९ नोव्हेंबर, २०२३.

दुसरी प्रस्तुती शनिवार, २५ नोव्हेंबर २०२३ रोजी होईल.

स्थळ - GZ Buchegg, Grossersaal , Bucheggstrasse 93, 8057 Zürich

वेळ - १६.०० वा. Doors open १७.०० वा प्रस्तुतीला सुरुवात

या कार्यक्रमासाठी पूनमने मंडळाच्या सभासदांकरता तिकिटे खास दरात उपलब्ध करून दिली आहेत. सभासदांनी याचा जरूर लाभ घ्यावा

सभासदत्व घेतले नसेल तर नोंदणी करण्याच्या आधी आपले सभासदत्व जरूर घ्यावे आणि मंडळाच्या कार्यक्रमांबरोबरच या योजनेचाही लाभ घ्यावा.

तिकीट खरेदी - https://eventfrog.ch/en/p/gruppen/singular-seven-7108043480350318496.html

Poonam Shyam's Trishna Dance Foundation invites you to - Singular SevenBMMS adult members (two per household) will get CHF 5 discount during registration. 

Register now !





आगामी कार्यक्रम

  • No upcoming events