आर्ट-वॉक ची सत्रे मराठी-इंग्रजी मध्ये असतील. भाग घेणाऱ्या सर्वांच्या सोयीने ती आयोजित केली जातील. या संधीचा जरूर फायदा घ्या. या सत्राकरता लागणारे साहित्य घरी नसेल, तर आजचा घेऊन या लहान मुलांकरता एक आणि किशोरवयीन/प्रौढांकरता एक अश्या दोन सत्रात माहिती करू घ्या. या माहिती सत्रांकरता कुठलेही शुल्क नाही. याच बरोबर, "श्वास हा माझा" (डायनॅमिक ब्रेथवर्क) हा संदीप लागु यांचेही माहितीपूर्ण सत्र विसरू नका. |