Menu
Log inबृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंडचा या वर्षीचा गुढीपाडवा कार्यक्रम महाराष्ट्रदिनाबरोबर साजरा करणार आहोत. त्यानिमित्ताने जिनिव्हा आणि झ्युरिक येथे "चिडीचूप" या दोन अंकी मराठी विनोदी नाटकाचे प्रयोग होणार आहेत.

लेखक : तेजस रानडे

दिग्दर्शक : विजय केंकरे

कलाकार

हृषीकेश जोशी

मयुरा पलांडे-रानडे

मेघा पालकर (स्वित्झर्लंड)

सचिन जपे (स्कॉटलंड)

 

कार्यक्रमाचा दिवस

१३.०० स्वागत, नोंदणी, गाठभेट आणि अभिवादन,

१४.०० गणेश पूजा, गुढी आरोहण, मान्यवरांचे मनोगत

१४:४५ "चिडीचूप" दोन अंकी नाटक (मध्यांतर ४५ मिनिटांनी)

१६.३० आभार प्रदर्शन

१७:०० कलाकारांबरोबर गप्पा आणि फोटो

१७.३० समारोप

**खास मराठी पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी फूड स्टॉल आणि पेयपान स्टॉल पूर्ण दिवस असेल.

३० एप्रिल: जिनिव्हा

Cinéma-théâtre d’Onex-Parc

Ecole d'Onex Parc

Rue des Bossons 7

1213 Onex

०१ मे: झ्युरिक

GZ Riesbach

Seefeldstrasse 93

8008 Zurichजिनिव्हा नोंदणी / Geneva Registration

झ्यरिक नोंदणी / Zurich Registration