Menu
Log in


Log in


प्रा. वसंत कानेटकर

जन्मशताब्दी आदरांजली

२० मार्च २०२२ - सकाळी ९:०० वा भारतीय वेळ

सूत्रसंचालन : संध्या कुलकर्णी, जलश्री श्रीखंडे

नाट्यगीत गायन : "सुरमणी" सानिया पाटणकर

अभिवाचन : संध्या कुलकर्णी, मिलिंद चिपळूणकर

मनोगत : अंशुमन कानेटकर - वसंतराव कानेटकर यांचे नातू

मनोगत : सुमीत राघवन - अभिनेता

मनोगत : श्रुजा प्रभुदेसाई - अभिनेत्री

मनोगत : प्रतिमा कुलकर्णी - दिग्दर्शिका

संकल्पना - संकलन : अमोल सावरकर - अध्यक्ष - बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंड

निर्मिती : बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंड