Menu
Log in



Gard Nila Gagan Zula  - गर्द निळा गगन झुला

निधी संकलन Donation  

 https://www.humanewarriors.in/events


कार्यक्रमाचे  रेकॉर्डिंग  Recording of the program


Many have heard songs and titles produced by Shri Ashok Bagwe and Shri Kaushal Inamdar. This program was informative for the audience. Both gave detailed information about how a lyrists writes lyrics/Poems and how the musician gives music to make it a song. This was a kind of Crash course to understand the meaning of a song. Asmita Pande did an excellent job of anchoring by making both artists speak about their creations. Ra.One and Chennai Express fame singer Hansika Ayyer also sung Marathi songs and changed the atmosphere of the program.

Everything felt like natural delivery even though the program got prolonged from one and half to two and half hour long.

Mrs Vrushali Shinde (of VS Events) suggested this different program to support Fund raising of “Human Warriors”. Recording of this program has been made available for Marathi community to watch with a request to donate to a good cause to be able to help poor in need in difficult situation.

श्री अशोक बागवे आणि श्री कौशल इनामदार यांनी केलेली गाणी अन टायटल्स ऐकली होती. संगीताच्या श्रोत्यांना हा कार्यक्रम माहिती पूर्ण होता. एखादे गाणे कसे लिहिले जाते आणि त्याला चाल लावताना कसा विचार जातो याबद्दल सविस्तर माहिती देऊन गाणे कसे ऐकावे आणि समजून घ्यावे याबद्दल जणू क्रॅश कोर्सच दोघांनी घेतला. अस्मिता पांडे यांनी दोघांना बोलते करून कार्यक्रमाचे संचालन उत्कृष्ट केले. हंसिका अय्यर (चेन्नई एक्सप्रेस, रा.वन फेम) यांनी अनपेक्षित उपस्थितीत मराठी गाणी गाऊन मैफिल अजून रंगवली.

सर्वच अतिशय उत्कृष्ट जमून आले आणि दीड तासांचा कार्यक्रम जवळपास अडीच तासांचा झाला तरीही उत्सुकता कायम होती.

VS इव्हेंट्स च्या वृषाली शिंदे यांनी एक वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम "ह्यूमन वॉररियर्स" च्या निधी संकलनाकारत सुचवला. निधी संकलकरता हा कार्यक्रम केला असल्यामुळे, काही दिवस दर्शकांकरता उपलब्ध राहील. रसिकांनी कृपया कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा  आणि "ह्युमन वॉररियर्स" संस्थेला देणगी देऊन जास्तीत जास्त गरजूना मदत मिळण्यास हातभार लावावा