१२९७: ज्येष्ठ गुरुसंत श्री निवृत्तीनाथ महाराजयांनी त्र्यंबकेश्वर येथे देह ठेवला.
https://www.santsahitya.in/mahati-santanchi/sant-nivruttinath/
१८९५: थोर समाजसुधारक गोपाल गणेश आगरकर यांचे निधन.
https://marathivishwakosh.org/4556/
१९९६: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचे निधन.
https://www.tarunbharat.net/Encyc/2021/5/27/balasaheb-deoras-of-rss.html