No registration needed. Just Join and donate generously ..
watch live on youtube from 5 PM CET on 9th August
https://youtu.be/kPaZ9eCyw6w
"ह्युमन वॉरियर्स - फाईट हंगर फाईट करोना" आणि "वृषाली शिंदे - व्ही एस इव्हेंट्स" यांच्याबरोर आयोजनात बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंड सादर करत आहे.
सुप्रसिद्ध कवी, गीतकार प्रा. अशोक बागवे व सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांची सुमधुर मैफिल...!!
सूत्रधार - अस्मिता पांडे.
या कार्यक्रमामध्ये गीतकार व संगीतकार यांचा सुंदर मिलाप असेल म्हणजेच फेमस कविता, गाणी, सिरीयल टायटल सॉंग, जिंगल्स व त्या कश्या घडल्या त्या मागील गोष्टींचा या मैफिलीत समावेश असेल.
दिनांक - ९ ऑगस्ट २०२०
वेळ - सायंकाळी ५ वाजता ( भारतामधील वेळ - रात्री ८.३० वाजता )
Bruhan Maharashtra Mandal Switzerland is organising this event in cooperation with "Human Worriors - Fight hunger fight Corona" and "Mrs Vrushali Shinde - V S Events"
Musical concert by well known poet, lyricist Prof Ashok Bagwe and well known musician Kaushal Inamdar
Anchor - Asmita Pandey.
The event will feature a beautiful mix of lyricists and composers, including famous poems, songs, serial title songs, jingles and how all happened.
Date - 9th august 2020
Time - 5 pm swiss time (India time - 8.30pm)
Visit here to know more about the project Human Worriors - Fight hunger fight Corona and to donate