Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/81511890915?pwd=enUrYWQvcWs0cVlnSUNjcVg5TnNCZz09
Meeting ID: 815 1189 0915
Passcode: ramdas
आपण सर्वांनी समर्थ रामदासस्वामी यांनी लिहिलेले "मनाचे श्लोक" आणि "दासबोध" ऐकले आणि कदाचित वाचलेही असेल. रामदास स्वामींच्या जीवन कथेवर आधारित हा एक अतिशय वेगळा कथा-संगीतमय कार्यक्रम आपल्या भेटीस येत आहे.
"संगीत रामदासायन" - श्री समर्थ रामदास जीवनकाव्य
घटस्थापनेच्या शुभ दिवशी सुरु करून श्री पराग पांडव दोन दिवस हा कार्यक्रम ऑनलाईन सादर करतील. काव्यरचना श्रीमती प्रतिभा गारटकर, संगीत संयोजन आणि सदारकर्ते श्री पराग पांडव.
कार्यक्रम सर्वाना खुले आहे. तथापि, श्री पराग पांडव यांना मानधन म्हणून २०० स्विस फ्रँक्स संकलन करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
*आपण देऊ इच्छित असलेल्या कोणत्याही लहान रकमेचे योगदान देण्यासाठी खाली दिलेली लिंक वापरून आपली मदत जमा करावी हि विनंती.
Contribution for Sangeet Ramdasayan