** No need to register ** नोंदणीची गरज नाही
नमस्कार मंडळी,
बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंड येत्या संकष्टी चतुर्थीला शनिवार दिनांक २९ मे २०२१ संध्याकाळी ५ वाजता ऑनलाइन मासिक अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाचे आयोजन करीत आहे.
कार्यक्रमाचा तपशील खालील प्रमाणे आहे.
1. गणपती पूजन व अथर्वशीर्ष पठण
2. प्रश्न मंजुषा - वयोगट :- ८- १८ वर्ष , विषय: श्री छत्रपती शिवाजी महाराज
3. सामान्य चर्चा
ऑनलाईन सहभागी होण्या करिता zoom लिंक लवकरच ग्रुप वर पाठविण्यात येईल
कार्यकारिणी बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंड