Registration Link
आली दिवाळी - दिव्यांचा आणि आनंदाचा सण.
दिवाळी खाद्य जत्रा २०२१
नमस्कार मंडळी
दरवर्षी प्रमाणे बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंड आपला वार्षिक दिवाळी उत्सव येत्या ३१-ऑक्टोबर २०२१ रोजी साजरा करीत आहे.झुरिक मध्ये होणाऱ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याकरिता खालील दिलेल्या लिंक वर लवकरात लवकर नोंदणी करा.
Registration Link
विशेष टीप: मंडळाच्या सभासदांना प्रत्येकी चहा किंवा शीतपेय कूपन मोफत देण्यात येईल.
कार्यक्रमाचा तपशील खालील प्रमाणे आहे.
तारीख : ३१ ऑक्टोबर २०२१
कार्यक्रम स्थळ :
Quartierzentrum Schütze ,
Heinrichstrasse 238,
8005 Zürich,
Switzerland
कार्यक्रमाची रूपरेषा :
दिवाळी मेळा २०२१ ची काही खास वैशिष्ट्य :
१. खास घरी बनविलेल्या महाराष्ट्रीयन आणि भारतीय पदार्थांचे फूड स्टॉल
२. मंडळा तर्फे "चहा आणि बरच काही" असा अमृततुल्य आणि शीतपेये स्टॉल
३. दिवाळी फराळ आणि साहित्य स्टॉल
४ गेम्स कॉर्नर , मेहंदी स्टॉल
*फूड स्टॉल, गेम्स कॉर्नर , मेहंदी स्टॉल साठी इच्छुक असल्यास मंडळाचे कार्यकारिणी सदस्य ह्यांना लवकरात लवकर संपर्क करावा हि विनंती. *
कार्यकारी समिती बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंड
- नोंदणी अनिवार्य आहे.
- कार्यक्रमस्थळी प्रवेशाकरता, कोविड सर्टिफिकेटची अट आहे.
- १६ वर्षांखालील मुलांना सर्टिफिकेट ची अट नाही.