Menu
Log in


Log in


दिवाळी २०२१ - जिनिव्हा

  • 7 Nov 2021
  • 11:00 AM - 5:00 PM
  • Buvette - Salle Communale des Dèlices Route de Colovrex 20 1218 le Grand-Saconnex

Registration

  • (membership taken from July 2021)
  • member or non-member
  • above age 12

Registration Link

आली दिवाळी - दिव्यांचा आणि आनंदाचा सण.

चला एकत्र येऊन दिवाळीचा आनंद घेऊया. त्यामध्ये मनोरंजनाबरोबरच फूडस्टॉल आणि काही गेम्सही असतील. 

शनिवार ७ नोव्हेंबर २०२१  - सकाळी ११:०० ते दुपारी १७:३०

Buvette - Salle Communale des Dèlices

Route de Colovrex 20

1218 le Grand-Saconnex


प्रवेश शुल्क

- सभासदांना आणि १२ वर्षांखालील मुलांना शुल्क नाही.
- इतरांना नाममात्र शुल्क प्रत्येकी ५ स्विस फ्रँक्स (सभासद झाल्यास लगेच सवलत)

झ्युरिक येथील कीर्तीमालिनी गद्रे (कीर्तीज किचन) यावेळी जीनिव्हामध्ये फूड स्टॉल ठेवणार आहे.

Registration Link

करोनाची मार्गदर्शक तत्वे जारी असल्याने,

  • नोंदणी अनिवार्य आहे. (नोंदणी लवकरच सुरु होत आहे)
  • कार्यक्रमस्थळी प्रवेशाकरता, कोविड सर्टिफिकेटची अट आहे. 
  • १६ वर्षांखालील मुलांना सर्टिफिकेट ची अट नाही.