No registration needed
In the current constantly evolving situation , some time spend in meditation / chanting will help to regain the blissful mindfulness.
Art of Living foundation in association with Bruhan Maharashtra Mandal Switzerland is organizing an online meditation session
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/84158310181?pwd=SFFzckltdEFlWW9MRW5SMVowNi9sQT09
Meeting ID: 841 5831 0181
Passcode: 470394
सध्याच्या सतत बदलत असलेल्या परिस्थितीत, काही वेळ ध्यान/चिंतन यासाठी दिल्यास आनंदी मानसिकता प्राप्त होण्यास मदत होईल.
बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंड च्या सहकार्याने आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन ऑनलाइन ध्यानधारणा सत्र आयोजित करत आहे.
१९ डिसेंबर - दु ४ ते ५:३० स्विस वेळ (रा ८:३० - १०:०० भारतीय वेळ)