Menu
Log in


Log in


मराठी भाषा गौरव दिन

  • 27 Feb 2022
  • 5:00 PM
  • Online

मराठी भाषा गौरव दिन २७ फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो.  

बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंड तर्फे आयोजित या वर्षीच्या ऑनलाईन कार्यक्रमात आपल्याला डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी हे वक्ते म्हणून लाभले आहेत. डॉ जोशी आपल्याबरोबर "मराठीचे वर्तमान आणि भवितव्य" या विषयावर संवाद साधणार आहेत.


रविवार २७ फेब्रुवारी सायं ५ वा. स्विस वेळ (रात्री ९:३० वा. भारतीय वेळ)

यु ट्यूब लिंक :  https://youtu.be/NgErl1Ld7jQ