Menu
Log in


Log in


जिनिव्हा - गुढीपाडवा आणि महाराष्ट्रदिन - चिडिचूप / Geneva - Gudhipadva & Maharashtra din - Chidichup

  • 30 Apr 2022
  • 1:00 PM
  • Cinéma-théâtre d’Onex-Parc, Ecole d'Onex Parc , Rue des Bossons 7, 1213 Onex

Registration

(depends on selected options)

Base fee:

Registration is closed

गुढी पाडवा आणि महाराष्ट्र दिन २०२२

जिनिव्हा

दोन अंकी मराठी विनोदी नाटक

चिडीचूप


लेखक : तेजस रानडे

दिग्दर्शक : विजय केंकरे

कलाकार

हृषीकेश जोशी

मयुरा पलांडे-रानडे

मेघा पालकर (स्वित्झर्लंड)

सचिन जपे (स्कॉटलंड)शुल्क / Charges

पौढ/Adults : CHF २० 

# "सर्वसमावेशक सभासदांना" कार्यक्रमाचे शुल्क नाही/No charges for "All inclusive members"

विद्यार्थी आणि कुटुंबातील मुले / Students and children/ : CHF १५ (वेगळ्या आसनाकरता / separate seat)

* मंडळाच्या सभासदांना सवलत म्हणून प्रत्येक प्रौढ सभासदाला CHF ५ चे फूड स्टॉल कूपन देण्यात येईल/Members will receive CHF 5 coupon per registered adulst for the food stall.

** जे नवीन सभासदत्व घेतील त्यांचे सभासदत्व जुन २०२३ पर्यंत ग्राह्य धरले जाईल. / New memberships will be valid until June 2023

*** ज्या लहान मुलांकरता नाटक बघायचे नाही, त्यांच्याकरता कार्यक्रमादरम्यान वेगळी सोय केली जाईल. त्या मुलांकरता करता शुल्क आकारले जाणार नाही. / Volunteers will hold some activites during the Play for the children do not wish to watch the play. There will be no charges for such children.