Menu
Log in


Log in


जिनिव्हा - "चिमणराव ते गांधी" - दिलीप प्रभावळकर ¦ Geneva - "Chimanrao te Gandhi" - Dilip Prabhavalkar

  • 7 May 2023
  • 2:00 PM
  • 24

Registration

(depends on selected options)

Base fee:
  • One member adult
    Add friends, guests and adult children below
  • Two member adults
    Add friends, guests and adult children below
  • ONLY for "ALL INCLUSIVE" MEMBERS
    One/Two Adult members
    Add friends, guests and adult children below
  • I am not active Member and do not wish to become member
    One adult
    Add more family members, friends, guests and adult children below

Registration is closed


चिमणराव ते गांधी

 

 

तीन पिढ्यांचे लाडके कलाकार, श्री दिलीप प्रभावळकर यांचा त्यांच्याच कलात्मक जीवनप्रवासावर  बहुरंगी एकपात्री कार्यक्रम. त्यांच्याशी गप्पा करण्याचीही संधी.

जिनिव्हा - ७ मे २०२३

दुपारी २ वा. ते सायं ६


कार्यक्रम स्थळ

Centre paroissial protestant Servette-Vieusseux

Lower level main hall

Av. Wendt 55, 1203 Genève


शुल्क

सभासद - प्रौढ आणि १५ वर्षांवरील मुले - २० स्विस फ्रँक्स

इतर - प्रौढ आणि १५ वर्षांवरील मुले - २५ स्विस फ्रँक्स

-१५ वयोगटातील मुले - स्विस फ्रँक्स 

वर्षांखालील मुले - विनाशुल्क 


** आसन क्रमांक नोंदणीक्रमाप्रमाणे देण्यात येतील. तरी पुढील रांगेतील आसन पक्के करण्याकरता तत्परतेने नोंदणी करावी

## ३१ मार्च च्या आत नोंदणी करणाऱ्या सभासदांना प्राधान्याने जागा देण्यात येतील.