"वार्षिक सर्वसाधारण सभा २०२३"
फक्त २०२२-२०२३ वर्षातील सभासदांकरता
या वर्षी कार्यकारी समितीचा कार्यकाळ संपत असल्याने नवीन कार्यकारी समितीची निवडणूकही होणार आहे.
या वर्षीची सभा झ्युरिक मध्ये आयोजित केली आहे. जागेची क्षमता ८० आहे. प्रत्यक्ष हजर राहणाऱ्या सभासदांसाठी भोजन व्यवस्था करण्यात येत आहे. ज्यांना प्रत्यक्ष हजार राहता येणार नसेल त्यांना ऑनलाईन सहभागी होता येईल. झूम लिंक सभेच्या आधी सभासदांना पाठवण्यात येईल.
रविवार २५ जून
- १२:०० स्वागत व नोंदणी
- १२:३० भोजन
- १३:३० सभेची सुरवात
- १५:०० सभेचा समारोप
- नोंदणी करताना फक्त सभासदत्वाचा ई-मेल वापरावा.
- प्रत्यक्ष ह्र्जर राहू इच्छिणाऱ्या सभासद संख्येची नोंदणी करावी.
- आपल्याला सभेकरता सुचवायचं विषय वेगळ्या फॉर्म मध्ये भरावयाचा आहे. १८ जून पर्यंत नोंदवलेले प्रश्न अथवा प्रस्ताव नक्कीच सभेत चर्चेसाठी घेतले जातील. त्यानंतर कालवलेल्या विषयांना वेळेअभावी सामील करण्याची हमी देता येणार नाही.