(English version below)
Registration is closed
दर वर्षीप्रमाणे या वर्षीही २४ सप्टेंबर २०२३ रोजी बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंड गणेश उत्सव आयोजित करत आहे. एकदिवसीय उत्सव पूजा, आरती यापासून सुरु होईल. खास मराठी पद्धतीचे भोजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमही असणार आहेत.
कार्यक्रमाची रूपरेषा :
नोंदणी सुरुवात : सकाळी १० वा.
चहापान स्टॉल :सौ शिरीन
श्रींची पूजा व आरती: सकाळी १०.३०-११.३० वा.
त्यानंतर
भोजन: दुपारी १२ ते १.३० वा
मराठी सांस्कृतिक कार्यक्रम : दुपारी १.३० ते ३ वा
लेझिम दुपारी 3 वा.
श्रींची उत्तर आरती मिरवणूक आणि विसर्जन : दुपारी ४ वा.
स्नॅक्स स्टॉल : सौ शिरीन: चाहपान आणि अल्पौपहर स्टॉल
कार्यक्रमाची समाप्ती, साफसफाई आणि आवराआवर 5 नंतर
नोंदणी शुल्क :
१२ सप्टेंबर पर्यंत: अर्ली बर्ड
मंडळ सदस्य :२० CHF,
असदस्य : २५ CHF
१२ सप्टेंबर नंतर
मंडळ सदस्य :२५ CHF
असदस्य: ३० CHF
--------------------------------------------------------------------------------------------
English Version
As every year, Bruhan Maharashtra Mandal Switzerland is organising Ganesh Utsav on 24th September 2023.
The celebration will start with Puja, Arati followed by Maharashtrian Bhojan and cultural program performed by local artists within Switzerland.
Programme Schedule :
Ganesh pooja Aarti: 10.30-11.30 AM
Followed by
Bhojan:12:00 - 1:30 PM
Marathi program :1:30 - 3:00 PM
Lezim: 3:00 PM
Miravnuk and visarjan : 4 PM
Snacks stall
End of program , cleaning and wind-up 5 PM onwards
Registration fees :
Till 12th September:Early Bird
Member 20 CHF,
Non-Member 25 CHF
After 12th September
Member 25 CHF
Non-Member 30 CHF