Menu
Log in


Log in


भारतीय सेना आणि सरसेनापती - पुष्प चौथे - इकडे आड तिकडे विहीर

  • 27 Aug 2023
  • 10:00 AM


भारतीय सेनेच्या इतिहास, उदय आणि प्रथा परंपरांबद्दल नेने काकांनी सादर केलेल्या माहितीनंतर, पुढील भागात जाणून घेऊ दोन आघाड्यांवरील भारताची युद्धजन्य परिस्थिती.

पुष्प चौथे - इकडे आड तिकडे विहीर

व्याख्याते - श्री अनिल नेने

रविवार २७ ऑगस्ट २०२३ रोजी स्विस वेळ सकाळी १०:०० वा.

(सकाळी ९ वा ब्रिटिश वेळ, दु १:३० वा भारतीय वेळ)

Youtube link

https://youtube.com/live/Bsdcbk9pd-g?feature=share