बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंड प्रस्तुत व्याख्यानमाला "भारतीय सेना आणि सरसेनापती"
भारतीय सेनेच्या इतिहास, उदय आणि प्रथा परंपरां तसेच देशाबाहेरील आव्हानांबद्दल नेने काकांनी सादर केलेल्या माहितीनंतर, पुढील भागात जाणून घेऊ तिसरी आघाडी.
पुष्प पाचवे - तिसरी आघाडी - अंतर्गत सुरक्षेची आव्हाने.
व्याख्याते - श्री अनिल नेने
शनिवार ३० सप्टेंबर २०२३ रोजी स्विस वेळ सकाळी १०:०० वा.
(सकाळी ९ वा ब्रिटिश वेळ, दु १:३० वा भारतीय वेळ)
Youtube link
https://youtube.com/live/8XMQlaLApnA?feature=share