Menu
Log in


Log in


भारतीय सेना आणि सरसेनापती - पुष्प सहावे - अनेक आघाड्यांवरील युद्ध आणि युद्धनीती

  • 29 Oct 2023
  • 10:00 AM
  • https://youtube.com/live/9BWqVkdYoew?feature=share


बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंड प्रस्तुत व्याख्यानमाला "भारतीय सेना आणि सरसेनापती"

भारतीय सेनेच्या इतिहास, उदय आणि प्रथा परंपरा, देशांतर्गत तसेच देशाबाहेरील आव्हानांबद्दल नेने काकांनी सादर केलेल्या माहितीनंतर, पुढील भागात जाणून घेऊ युद्धनीती.

पुष्प सहावे - अनेक आघाड्यांवरील युद्ध आणि युद्धनीती.

व्याख्याते - श्री अनिल नेने

रविवार २९ ऑक्टोबर २०२३ रोजी स्विस वेळ सकाळी १०:०० वा.

(सकाळी ९ वा ब्रिटिश वेळ, दु २:३० वा भारतीय वेळ)

Youtube

https://youtube.com/live/9BWqVkdYoew?feature=share