Menu
Log in


Log in


जिनिव्हा - गुढी पाडवा २०२४ / Geneva - Gudhipadva 2024

  • 20 Apr 2024
  • 9:30 AM - 4:30 PM
  • Cinéma-théâtre d'Onex-Parc , Rue des Bossons 7 (Entrance F) , 1213 Onex

Registration

(depends on selected options)

Base fee:

गुढी पाडवा २०२४ , जिनिव्हा

दरवर्षी प्रमाणे बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंड आपला वार्षिक गुडीपाडवा महोत्सव येत्या २० एप्रिल २०२४ रोजी साजरा करीत आहे. जिनिव्हा मध्ये होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर लवकरात लवकर नोंदणी करा.

कार्यक्रमाची रूपरेषा खालील प्रमाणे आहे.

०९:३० नोंदणी

१०:१५ गुढीपूजन

१०:३० टॅलेंट शो

१२:३० जेवण

१४:०० संगीत मैफल

१५:३० चहापान

१६:३० आवरा आवर


संगीत मैफल

सुरमणी सानिया पाटणकर - 

जयपूर अत्रौली घराण्याच्या डॉ. अश्विनी भिडे देशपांडे, यांच्या ज्येष्ठ शिष्या

शास्त्रीय , उपशास्त्रीय , नाट्यगीत , गझल , अभंग सादरीकरण

(https://www.saniyapatankar.com/)

साथसंगत

श्री . सैबल चॅटर्जी : तबला

श्री . संतोष घंटे : हार्मोनियम

सौ . अनघा सावरकर : गायन

नवीन पिढीतील काही गुणी कलाकारांचे सादरीकरण गायन , नृत्य , वाद्य वादन, नाट्यछटा , अजून बरेच काही

सांस्कृतिक मेजवानी बरोबरच आस्वाद घ्या , दिया पटेलच्या पाक कृतीचा

कार्यक्रमाचे शुल्क (प्रति व्यक्ती)

प्रौढ (BMMS) सदस्य - २० CHF

प्रौढ (BMMS) असदस्य - २५ CHF

१२ - १८ वर्षे त्यावरील वयोगटातील मुले - १५ CHF

विध्यार्थी - १८ CHF

जेवणाचे शुल्क

पनीर काठी रोल - १० CHF

उसळ वडा प्लेट (२ बटाटा वडा ) - १२ CHF

दाबेली - ७ CHF

चहा - २ CHF

गुलाब जामून - २ CHF


--- English Version Below ----


Like every year Bruhan Maharashtra Mandal Switzerland (BMMS) is celebrating Gudipadwa festival on 20th April 2024. Register as soon as possible at the link below to participate in the event in Geneva.

The outline of the program is as follows.

09:30 Registration

10:15 Gudhipujan

10:30 Talent Show

12:30 Lunch

14:00 Musical Concert

15:30 High Tea

16:30 Windup

Melody Concert ( Sangeet Maifal ):

"Surmani" Saniya Patankar -

Disciple of Dr. Ashwini Bhide Deshpande of Jaipur Atrouli gharana

Presentation of Classical, Ghazals, Theatrical songs, Abhang, Bhajans.

(https://www.saniyapatankar.com/)

accompanying

Mr. Saibal Chatterjee : Tabla

Mr. Santosh Ghante : Harmonium

Mrs. Anagha Savarkar: Singing

Gen-next local artists showcasing their singing , dancing and musical talent.

Along with the cultural feast, enjoy the sumptuous snacking experience catered by Dia Patel.

Program Fee (per person)

Adult (BMMS) members - 20 CHF

Adult (BMMS) non-members - 25 CHF

Children aged 12 - 18 years  - 15 CHF

Students - 18 CHF

Meal charges

Paneer Kathi Roll - 10 CHF

Usal Vada Plate (2 potato vadas) - 12 CHF

Dabeli - 7 CHF

Tea - 2 CHF

Gulab Jamun - 2 CHF