Menu
Log in


Log in


झ्युरिक - गुढीपाडवा २०२४ / Zurich - Gudhipadva 2024

  • 21 Apr 2024
  • 9:30 AM - 4:30 PM
  • GZ Hirzenbach , Helen-Keller-Strasse 55, 8051 Zürich

Registration

(depends on selected options)

Base fee:

गुढी पाडवा २०२४ , झुरिक


दरवर्षी प्रमाणे बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंड आपला वार्षिक गुडीपाडवा महोत्सव येत्या २१ एप्रिल २०२४ रोजी साजरा करीत आहे. झुरिक मध्ये होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर लवकरात लवकर नोंदणी करा.

कार्यक्रमाची रूपरेषा खालील प्रमाणे आहे.

०९:३० - कार्यक्रमाची सुरवात , चहापान

१०:१५ - गुढी पूजन

१०:३० - संगीत मैफिल

१२:३० - स्वादिष्ट भोजन ( विविध स्टॉल्स उपलब्ध आहेत )

१४:०० - जल्लोष (पुढच्या पिढीच्या कलाकारांचा कार्यक्रम )

१५:३० ते १६:३० - चहापान


पूर्ण दिवसाचा कार्यक्रम २ भागात विभागला आहे . प्रथम सत्र संगीत मैफल आणि द्वितीय सत्र पुढच्या पिढीचं सादरीकरण

प्रथम सत्राला उपस्थित राहिल्यास द्वितीय सत्र मोफत आहे.

प्रथम सत्र - सुरेल गायन मैफिल :

सुरमणी सानिया पाटणकर

जयपूर अत्रौली घराण्याच्या डॉ. अश्विनी भिडे देशपांडे, यांच्या ज्येष्ठ शिष्या

शास्त्रीय , उपशास्त्रीय , नाट्यगीत , गझल , अभंग सादरीकरण

(https://www.saniyapatankar.com/)

साथसंगत

श्री . सैबल चॅटर्जी : तबला

श्री . संतोष घंटे : हार्मोनियम

सौ . स्नेहल फाटक : गायन


कार्यक्रमाचे शुल्क (प्रति व्यक्ती)

प्रथम सत्र

प्रौढ सदस्य - २० CHF

प्रौढ असदस्य - २५ CHF

८ ते १८ वर्षे वयोगटातील मुले - १२ CHF

८ वर्षा खालील मुले - मोफत

द्वितीय सत्र

प्रौढ - १५ CHF

८ ते १८ वर्षे वयोगटातील मुले - १० CHF

८ वर्षा खालील मुले - मोफत

पुढील पिढीच्या कार्यक्रमातील कलाकारांना दोन्ही कार्यक्रमांना मोफत प्रवेश मिळेल. कलाकारांनी नोंदणीच्या वेळी ते कला सादर करत असल्याचे नमूद करावे. त्यांनी नोंदणीपूर्वी श्रीपाद छत्रे (+41 76 725 39 07) यांच्याकडून खात्री करून घ्यावी

खाण्याचे स्टॉल १२ ते १६.३० चालू असतील. चहा, कॉफी , शीतपेयांचा स्टॉल दिवसभर उपलब्ध असेल.

--- English Version Below ----


Like every year Bruhan Maharashtra Mandal Switzerland (BMMS) is celebrating Gudipadwa festival on 21st April 2024. Register as soon as possible at the link below to participate in the event in Zurich.

The outline of the program is as follows.

09:30 - Start of program, Tea 

10:15 - Gudi Pujan

10:30 - Music concert

12:30 – Delicious food (Various stalls available)

14:00 - Jallosh (Next Generation Artists Program)

15:30 to 16:30 - Tea

The full day program is divided into 2 parts. The first session is a musical concert and the second session is a performance by the next generation artists .

The entry to second session is free if you attend the first session.

First Session - Melody Concert ( Sangeet Maifal ):

"Surmani" Saniya Patankar -

Disciple of Dr. Ashwini Bhide Deshpande of Jaipur Atrouli gharana

Presentation of Classical, Ghazals, Theatrical songs, Abhang, Bhajans.

(https://www.saniyapatankar.com/)

accompanying

Mr. Saibal Chatterjee : Tabla

Mr. Santosh Ghante : Harmonium

Mrs. Snehal Phatak: Singing


Program Fee (per person)

First session

Adult members - 20 CHF

Adult non-members - 25 CHF

Children aged 8 to 18 years - 12 CHF

Children below 8 years - Free

Second session

Adults - 15 CHF

Children aged 8 to 18 years - 10 CHF

Children below 8 years - Free

Artists from the Next Generation program will receive free admission to both events. Artists should mention that they are performing art at the time of registration. They should confirm with Shripad Chhatre (+41 76 725 39 07) before registration.

Food stalls will be open from 12:30 to 16:30. Tea, coffee, soft drinks stall will be available throughout the day.