१५:०० स्वागत,अल्पोपहार आणि चहा
१५:३० - १७:३० शुभ मंगल सावधान
१७:३० - १८:०० अल्पोपहार (Take away)
कार्यक्रमाचे शुल्क
सर्वसमावेशक सभासद: मोफत (+ प्रौढ सभासदांना अल्पोपहार कुपन )
साधारण सभासद: प्रौढ १० स्विस फ्रँक्स, ११ वर्षांवरील मुले ५ स्विस फ्रँक्स १० वर्षाखाली मोफत (परतावा : प्रौढ सभासदांना अल्पोपहार कुपन)
इतर असभासद: प्रौढ २५ स्विस फ्रँक्स, ११ वर्षांवरील मुले ५ स्विस फ्रँक्स १० वर्षाखाली मोफत (अल्पोपहारचे शुल्क वेगळे )