Menu
Log in


Log in


२६ जानेवारी २०२५ - मकर संक्रांत झ्युरिक

  • 26 Jan 2025
  • GZ Seebach Landhus Saal, Katzenbachstrasse 4, 8052, Zurich

Registration

(depends on selected options)

Base fee:
  • For household members of up to two adults + two dependent children
  • For household members of up to two adults + two dependent children
  • For household members of up to two adults + two dependent children

Register

आनंद आप्तजनांच्या भेटीगाठीत मिळतो, सणवार एकत्र साजरे करताना मिळतो. म्हणूनच

बृहन् महाराष्ट्र मंडळ स्विझर्लंड (झ्युरिक विभाग) पुन्हा एकदा घेऊन येतंय *मकर संक्रांत ऊत्सव..शिवाय २६ जानेवारी असल्याने ध्वजवंदनाचा कार्यक्रम

हा ऊत्सव फक्त महिलांचे हळदीकुंकू कार्यक्रमापुरता मर्यादित न ठेवता विशेष आकर्षणांमुळे आपली उपस्थिती वाढवेल हा विश्वास आहे.

* हळदीकुंकू व बोरन्हाण

* ध्वजवंदन

* पुरूषांसाठी धमाल खेळ

* कपल्स (जोडी) साठी खेळ

* सर्वोकृष्ट पारंपारिक वेशभुषा सत्कार ( स्त्री व पुरूष )

* ८ वर्षांखालील मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम

सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेण्यासाठी आपली नावे व कलाप्रकार तपशील याबाबत संध्या कुलकर्णी ( +41 765022983) यांच्याशी संपर्क साधावा.

* आठ वर्षांखालील मुले

* एका मुलास एकच सादरीकरण संधी

* प्रथम येणार्‍यास प्राधान्य

* कार्यक्रम वेळ मर्यादित असल्याने लवकर नाव नोंदणी करा..