Menu
Log in

Log in

गुढीपाडवा २०२६ / Gudi Padwa 2026 - Zurich

  • 28 Mar 2026
  • 2:00 PM
  • Gemeindesaal Rumlang , Katzenrütistrasse 6 , 8153 Rümlang
  • 188

Registration

(depends on selected options)

Base fee:
  • Please select additional guests and kids on next page.

Register

गुढीपाडवा आणि शिवजयंती सोहळा २०२६ – झुरिच

शालिवाहन शके १९४८

नमस्कार मंडळी,

हिंदू नववर्षाच्या नवीन उत्साहासह, नवनवीन संकल्प आणि उत्तमोत्तम कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचवण्याच्या ध्येयाने, खास गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्र मंडळ झुरिच घेऊन येत आहे एक 'अस्सल मराठमोळा' कार्यक्रम!

महाराष्ट्रात नुकतीच शिवजयंती साजरी झाली आहे. त्या निमित्ताने, युगप्रवर्तक आणि हिंदूधर्म रक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील एक अनोखा कार्यक्रम पाहण्याचे आणि त्याची प्रचिती घेण्याचे भाग्य आपल्याला लाभणार आहे. सातासमुद्रापार स्वित्झर्लंडच्या भूमीत आपल्या संस्कृतीचा हा वारसा जपणे, हाच आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे.

हिंदू नववर्ष आणि शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर सादर होणारा हा सोहळा म्हणजे एक 'दुग्धशर्करा योगच' म्हणावा लागेल. या अभूतपूर्व अनुभूतीचे साक्षीदार होण्यासाठी आपण सर्व सहकुटुंब आमंत्रित आहात!

कार्यक्रमाचा तपशील

  • तारीख: २८ मार्च , २०२६

  • वेळ: दुपारी २.००

  • स्थळ: Gemeindesaal Rumlang , Katzenrütistrasse 6 , 8153 Rümlang

  • विशेष आकर्षण: पारंपारिक गुढीपूजन आणि शिववंदना