Menu
Log in


Log in


अथर्वशीर्ष २०२६

  • 30 Aug 2026
  • 10:30 AM
  • Online - Link will be shared before the event

Registration

  • One ticket per family, You will receive the link after registration

Register

नमस्कार मंडळी ,

गणपती उत्सवाला लवकरच सुरूवात होईल. गणपती म्हणलं की प्राणप्रतिष्ठा, पूजा, श्लोक, स्तोत्र सर्वांची आठवण येते.लहान -मोठे सर्वांनी एकत्र येऊन पठण केले की वातावरण मंत्रमुग्ध होते.

गणपती अथर्वशीर्षाचा योग्य शब्दोच्चार आणि अर्थ फार महत्वाचा. म्हणूनच बृह्ननमहाराष्ट्र मंडळ स्विझर्लंड घेऊन येतंय अभिनेत्री किशोरी गोडबोले आयोजित अर्थासहित अथर्वशीर्ष कार्यशाळा व मार्गदर्शन.

संपुर्ण कुटुंबासाठी एकच शुल्क. लहानथोर सर्वांसाठी

तारीख.. 30 ऑगस्ट 2026

वेळ ... सकाळी 10.30 am (CET)