Menu
Log inअमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि आशियातील देशांमध्ये उत्फुर्तपणे दाद मिळवलेल्या मंदार भिडे यांचा एकपात्री विनोदी कार्यक्रम (स्टॅन्ड अप कॉमेडी) "शुभ मंगल सावधान" चा युरोमपाधील शुभारंभ स्वित्झर्लंड पासून होत आहेझ्युरिक मध्ये हा कार्यक्रम १ जून तर जिनिव्हा मध्ये २ जून रोजी आयोजित केला आहे. सभासदांसाठी खास सवलत आहे. तुम्ही सभासद नसाल तर त्वरित सभासद व्हा आणि लगेच त्याचा फायदा मिळवा. (सभासदत्व जून २०२५पर्यंत लागू राहील)

कार्यक्रमाचे शुल्क

सर्वसमावेशक सभासद: मोफत (+ प्रौढ सभासदांना अल्पोपहार कुपन )

साधारण सभासद: प्रौढ १० स्विस फ्रँक्स, ११ वर्षांवरील मुले ५ स्विस फ्रँक्स १० वर्षाखाली मोफत (परतावा : प्रौढ सभासदांना अल्पोपहार कुपन)

इतर असभासद: प्रौढ २५ स्विस फ्रँक्स, ११ वर्षांवरील मुले ५ स्विस फ्रँक्स १० वर्षाखाली मोफत (अल्पोपहार थेट फूड स्टॉल वर विकत घेऊ शकता )

झ्युरिक : ०१ जून २०२५

जिनिव्हा: ०२ जून २०२५

** सर्वसाधारण सभेनंतर आयोजित केला आहे

फक्त सभासदांकरता

१२:०० भोजन ()

१३:०० - १५:०० सर्वसाधारण सभा

सर्वाना प्रवेश

१५:०० स्वागत, अल्पोपहार आणि चहा

१५:३० - १७:३० शुभ मंगल सावधान (नोंदणी आवश्यक)

१७:३० - १८:०० अल्पोपहार (Take away)

- नोंदणी -

सर्वसाधारण सभा २०२४

शुभ मंगल सावधान

 

सर्वाना प्रवेश

११:३० स्वागत, अल्पोपहार आणि चहा

१३:३० - १५:३० शुभ मंगल सावधान (नोंदणी आवश्यक)

१५:३०  - १४:०० अल्पोपहार (Take away)

- नोंदणी -


शुभ मंगल सावधान