१९५०: साने गुरुजी यांचे निधन
अध्यापक, स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक, पत्रकार, समाजसेवक, लोकशाही समाजवादाचे भाष्यकार आणि आंतर-भारती चळवळीचे प्रवर्तक म्हणून एकाच नाव पुढे येतं ते साने गुरुजींचे. फक्त ५१ वर्षांच्या आयुष्यात एवढ्या प्रकारची कामे करून आपली एक प्रभावशाली व्यक्ती म्हणून आदर्श ठेवणारे तेच साने गुरुजी. यांचा ११ जून रोजी ७१वा स्मृतिदिन.
https://www.maxmaharashtra.com/max-videos/sane-guruji-is-an-inspirational-teacher/87533/
https://www.youtube.com/watch?v=mmoaF35YWM8