प्रख्यात नाटक आणि कादंबरी लेखक प्रा. वसंत कानेटकर यांचे जन्मशताब्दी वर्ष २० मार्च २०२१ ते २०२२ दरम्यान साजरे होत आहे.
त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सुरवातीस म्हणजे २० मार्च २०२१ रोजी बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंड चे काही सभासद त्यांच्या कलाकृती "वसंत कानेटकर - जन्मशताब्दी आदरांजली" या कार्यक्रमात सादर करणार आहेत.
बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंड या वर्षात त्यांच्या साहित्यावर अजून काही कार्यक्रम आयोजित करणार आहे. वेळोवेळी याबद्दल माहिती उपलब्ध करून देऊ.
अधिक माहिती लवकरच
बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंड