सर्व श्रोत्यांकरता विनाशुल्क कार्यक्रम - नोंदणीची आवश्यकता नाही
Open for all audience at no charge - No need to register.
त्रिखंड गाजवणाऱ्या, स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांच्या मार्सेच्या सागरात मारलेल्या क्रांतिकारी उडीस ८ जुलै २०२१ रोजी १११ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने इंग्लंडवासी श्री अनिल नेने बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंड च्या मासिक अथर्वशीर्ष पठण आणि गाठभेट सत्रात ऐतिहासिक, महान घटनेवर बोलणार आहेत. २०१० साली मार्से येथे संपन्न झालेल्या शताब्दी महोत्सवात त्यांचा सहभाग होता. त्याबद्दलही ते आपल्या आठवणी सांगतील
श्री अनिल नेने हे लेखक, कवी असून त्यांचा इतिहासाचाही अभ्यास आहे. युरोपियन मराठी संमेलनात ते पहिल्या संमेलनापासून पासून सक्रिय सहभागी होत आले आहेत. वीर सावरकर ह्या चित्तथरारक चित्रपट निर्मितीतही त्यांचे व डॉ अश्विनी नेने यांचे योगदान होत. तर अशा वक्त्यांकडून ऑनलाईन ऐकुया "स्वातंत्र्यवीर सावरकरांची युगप्रवर्तक उडी आणि १११ वर्षे" या त्यांच्या व्याख्यानात.
०३ जुलै २०२१ सायं ७ वाजता स्विस वेळेप्रमाणे (रात्री १०:३० भारतीय वेळ आणि सायं ६ ब्रिटन वेळ)
यु ट्युब लिंक : https://youtu.be/rDCOovx8jog
8 July 2021 is the 111th anniversary of Veer Savarkar's epic leap at Marseilles, France., which shook the whole world. Bruhan Maharashtra Mandal, Switzerland, is delighted to present a speech of Mr Anil Nene, resident of England for past 45 years, to celebrate this historical event. He has participated in organising the memorable function to commemorate the century of Veer Savarkar's historical jump on 8 July 2010 at Marseilles. He will speak on the history of the thrilling, great leap and centenary festival.
Mr Anil Nene is write, poet and fiery orator. In addition, studying the history of our revolutionaries is his passion. He has contributed actively in organising European marathi Sammelan from the very first Sammelan. He was involved along with Dr Ashwini Nene in making the challenging film of Veer Savarkar. So let us hear directly from a person charged by Savarkar.
3 July 2021 7 PM Swiss time (10:30 PM India and 6 PM British time)