Menu
Log in


Log in


सद्गुरू श्री वामनराव पै - जीवनविद्या मिशन चारित्र्य विकास कार्यशाळा - Sadguru Shree Vamanrao Pai - Jeevanvidya Mission Character building workshop )

  • 4 Dec 2021
  • 5 Dec 2021
  • 2 sessions
  • 4 Dec 2021 (CET)
  • 5 Dec 2021 (CET)

Registration


Registration is closed

विनामूल्य कार्यशाळा - No fees for Workshop 

बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंड च्या परिवाराकरता सद्गुरू श्री वामनराव पै - जीवनविद्या मिशन तर्फे शनिवार ४ आणि रविवार ५ डिसेंबर २०२१ -  चारित्र्य विकास कार्यशाळा  ऑनलाईन आयोजित करत आहे.

Sadguu Shree Vamanrao Pai - Jeevanvidya Mission is organising online workshop Specially for the families of Bruhan Maharashtra Mandal Switzerland on Sat 4th and Sun 5th December 2021.  

मुलांच्या लहानपणीच त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या लहान मोठ्या घटनांबद्दल विचार करण्याच्या पद्धतीवरून त्यांचे चांगले व्यक्तिमत्व कडे घडवता येते यावरील हि एक कार्यशाळा. या कार्यशाळेत प्रामुख्याने काही महत्वाच्या विषयांवर मुलांबरोबर संवाद साधला जाईल. प्रामुख्याने ५-१३ वयोगटातील मुलांकरता हि कार्यशाळा आहे. लहान वयातील मुलांबरोबर पालकही सहभागी होऊ शकतील.

1. कृतज्ञता ही सर्वोत्तम वृत्ती आहे

2. तुमच्या संगतीप्रमाणे तुमची घडण होते.

3. विचार - लपलेली सुपर पॉवर

4. प्रयत्न + चांगले काम = यश

5. तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात

This workshop is focused on better character building based on an appropriate thought process about the experience during childhood, This interactive workshop will cover some of such topics. the workshop is primarily focused on children in age 5-13 however, parents of younger children may also particiapte.


1. Gratitude is the best attitude

2. You become like the company you keep

3. Thoughts - the hidden super power

4. Efforts + Good deed = Success

5. You are the Architect of you Life


कार्यशाळा दोन्ही दिवस सकाळी प्रत्येकी ९०-१२० मिनिटांची. असेल सर्व सहभागी मुलांच्या सोयीप्रमाणे वेळ आणि भाषा (मराठी / इंग्रजी) ठरवली जाईल.

This workshop is organised on two mornings 90-120 minutes each. The exact schedule and choice of language (Marathi / English) will be based on convenience of participating children 

कृपया आपल्या मुलांकरता जागा निश्चित करा.
Please confirm the place for your children,