Menu
Log in


Log in


१४ ऑगस्ट - भारतीय क्रांतिकारक- पुष्प नववे - श्यामजी कृष्ण वर्मा

  • 14 Aug 2022
  • 6:00 PM

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंड आयोजित करत असलेल्या व्याख्यानमालेतील पुढचे पुष्प

१४ ऑगस्ट - भारतीय क्रांतिकारक- पुष्प नववे - श्यामजी कृष्ण वर्मा


व्याख्याते : श्री अनिल नेने

रविवार १४ ऑगस्ट २०२२

स्विस/युरोपियन वेळ सायं ६ वा

भारतीय वेळ रात्री ९:३० वा.

ब्रिटन वेळ सायं ५ वा

पूर्व अमेरिकन वेळ दु १२ वा

पश्चिम अमेरिकन वेळ सकाळी ९ वा

*यु ट्यूब लिंक* : https://youtu.be/5szLl6pG1mA