Menu
Log in


Log in


झ्युरिक - "चिमणराव ते गांधी" - दिलीप प्रभावळकर ¦ Zurich - "Chimanrao te Gandhi" - Dilip Prabhavalkar

 • 6 May 2023
 • 12:00 PM
 • GZ Buchegg
 • 3

Registration

(depends on selected options)

Base fee:
 • One member adult
  Add friends, guests and adult children below
 • Two member adults
  Add friends, guests and adult children below
 • ONLY for "ALL INCLUSIVE" MEMBERS
  One/Two Adult members
  Add friends, guests and adult children below
 • I am not active Member and do not wish to become member
  One adult
  Add more family members, friends, guests and adult children below

Registration is closed


चिमणराव ते गांधी
तीन पिढ्यांचे लाडके कलाकार, श्री दिलीप प्रभावळकर यांचा त्यांच्याच कलात्मक जीवनप्रवासावर  बहुरंगी एकपात्री कार्यक्रम. त्यांच्याशी गप्पा करण्याचीही संधी.

झ्युरिक - मे २०२३ 

दु. १२:०० पासून फूड स्टॉल  

दु. २:१५ वा. - मुख्य कार्यक्रम "चिमणराव ते गांधी" 


कार्यक्रम स्थळ

GZ Buchegg

Bucheggstrasse 93, 8057 Zürich


शुल्क

सभासद - प्रौढ आणि १५ वर्षांवरील मुले - २० स्विस फ्रँक्स

इतर - प्रौढ आणि १५ वर्षांवरील मुले - २५ स्विस फ्रँक्स

-१५ वयोगटातील मुले - स्विस फ्रँक्स 

वर्षांखालील मुले - विनाशुल्क 


** आसन क्रमांक नोंदणीक्रमाप्रमाणे देण्यात येतील. तरी पुढील रांगेतील आसन पक्के करण्याकरता तत्परतेने नोंदणी करावी

## ३१ मार्च च्या आत नोंदणी करणाऱ्या सभासदांना प्राधान्याने जागा देण्यात येतील.