जिनिव्हा दिवाळी खाद्य जत्रा २०२३
नमस्कार मंडळी
दरवर्षी प्रमाणे बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंड आपला वार्षिक दिवाळी उत्सव येत्या
२५ नोव्हेंबर २०२३ रोजी साजरा करीत आहे.
कार्यक्रमाचा तपशील खालील प्रमाणे आहे.
तारीख : २५ नोव्हेंबर २०२३ १४ .०० - १८.०० वाजेपर्यंत
Benefits for the Members:
एकल सदस्य: जेवणासाठी प्रति सदस्य ५ CHF कूपन.
कुटुंब सदस्य: जेवणासाठी प्रति कुटुंब १० CHF कूपन.
सर्व समावेशक सदस्य: प्रति कुटुंब ४० CHF कूपन.
दिवाळीतील पदार्थांचा मेनू
पनीर काठी रोल 10 CHF
वडापाव 7 CHF
समोसा 4 CHF
आलू टोकरी चॅट 7 CHF
मेनू 1 - 8 CHF (समोसा + गुलाबजामुन + चहा)
मेनू 2 - 10 CHF (वडापाव + गुलाबजामुन + चहा)
मेनू 3 - 10 CHF (चाट + गुलाबजामुन + चहा)
गुलाबजामून (3pcs) 5 CHF
कार्यक्रम स्थळ :
Permanent Mission of India ,
Av. Appia 21,
1218 Genève
BMMS दिवाळी अजेंडा:
1) पाहुण्यांचे स्वागत करा
२) दीपप्रज्वलन - पूजा/आरती
3) स्नॅक्स काउंटर
4) सांस्कृतिक कार्यक्रम – गायन/नृत्य/कविता.
5) खेळ - हौसी (तांबोला) / बॉलीवूड क्विझ / मूक चरडे
6) संगीत आणि नृत्य
7) विजेते आणि कलाकारांना बक्षिसे आणि भेटवस्तूंचे वितरण
दिवाळी चा कार्यक्रम सरकारी कार्यालयात असल्या मुळे प्रत्येकाचे रेजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे
कार्यकारी समिती
बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंड