(English version below)
दर वर्षीप्रमाणे या वर्षीही १४ सप्टेंबर २०२४ रोजी बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंड गणेश उत्सव आयोजित करत आहे. एकदिवसीय उत्सव पूजा, आरती यापासून सुरु होईल. खास मराठी पद्धतीचे भोजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमही असणार आहेत.
वर्गणी / देणगी
कार्यक्रमाची रूपरेषा :
शनिवार १४ सप्टेंबर २०२४
१०:०० नोंदणी सुरवात
११:०० श्रींची स्थापना आणि पूजा
१२:३० भोजन
२:०० सांस्कृतिक कार्यक्रम
४:३० उत्तर पूजा आरती आणि विसर्जन
५:३० सामूहिक स्वच्छता, आवराआवर
स्नेहभोजन
सर्वांसाठी व्यवस्थित सोय करण्याकरता तसेच ऐनवेळी होणारी निराशा टाळण्याकरता आपले व आपल्या कुटुंबियांचे भोजन रेजिस्ट्रेशन च्या माध्यमातून आत्ताच राखून ठेवा.
१) भोजन थाळी - ३ पुरी , वांगी बटाटा रस्सा, पुलाव, डाळ-उसळ, केसरी श्रीखंड , काकडी कोशिंबीर , लोणचे , पापड , पाणी बाटली - २२ स्विस फ्रँक्स
२) पावभाजी, गुलाबजाम, पाणी बाटली - १५ स्विस फ्रँक्स
२) मिसळ पाव , गुलाबजाम, पाणी बाटली - १५ स्विस फ्रँक्स
चहा आणि आधिक नाश्त्याचे पदरते सांस्कृतिक कार्यक्रमा नंतर उपलब्ध करण्यात येतील.
सांस्कृतिक कार्यक्रम
- आपल्यातलेच काही गुणी कलाकार आपल्यासमोर कला सादर करणार आहेत, तरी त्याचा उत्तम लाभ घ्या व आपले प्रोत्साहन द्या.
----------------------------------------------------------------------------------------------
English Version
Contribution / Sponsorship
As per each year since 2019, Bruhan Maharashtra Mandal Switzerland (BMMS) is organising Ganesh Utsav in Geneva on 14th September 2024.
The celebration will start with Puja, Arati followed by lunch, snacks and cultural program performed by local artists within Switzerland.
Programme Schedule :
10:00 Registration
11:00 Shri Ganeshji Puja
12:30 Meal
02:00 Cultural Program
4:30 Uttar Arati and Visarjan
5:30 Completion and Cleaning
Snehbhojan
To be able to arrange facilities appropriately and avoid disappointment, we are requesting you and your family members to reserve your place using registration option.
1) Lunch Thaali (3 Puris, Brinjal Potato gravy, Pulao, Daal-usal, Saffaron Shrikhand, Cucumber salad with peanuts, Pickle, Papad, Water Bottle) - 22 CHF
2) Paavbhaji, Gulabjam, Water bottle - 15CHF
3) Misal Paav, Gulabjam, Water bottle - 15CHF
Traditional Indian tea and other refreshments will be made available after the cultural program.
Cultural program
Our local artist will perform for all of us, just sit back, enjoy and encourage their talent.
Contribution / Sponsorship