नोंदणी आवश्यक Registration Required
https://forms.gle/eeuz6Q6T8p6NyHGZ8
बृहन महाराष्ट्र मराठी मंडळाचा पुढील कार्यक्रम आहे सप्त सुरांची एक सुमधुर मैफल, इंडो स्विस सेंटर आणि इंडियन म्युजिक सर्कल प्रस्तुत नक्षत्रांचे देणे या कार्यक्रमाचे पुढील पुष्प, 'आनंदघन - लता'
जिनिव्हा येथील कार्यक्रम निःशुल्क आहे. तरीही कार्यक्रम स्थळ भारतीय वाणिज्य दूतावासात असल्याने उपस्थितीची नोंदणी आवश्यक आहे.
कार्यक्रमानंतरची अल्पोपहाराची (ऐच्छिक सशुल्क) सोय केली आहे. कार्यक्रमाची नोंदणी करताना निर्देशित केलेला अल्पोपहार उपलब्ध केला जाणार आहे. या करता लागणारे शुल्क कृपया त्वरित ट्विन्ट द्वारे ट्रान्सफर करावेत.
दिनांक - शनिवार ७ डिसेंबर २०२४
⏱वेळ - दुपारी २ ते ४
ठिकाण - Permanent Mission of India, Av. Appia 21, 1218 Genève
कलाकार : डॉ. बिजयश्री सामल, श्रेयस जोगळेकर, मेघा पालकर, स्नेहल फाटक, गणेश काळे, मधुरा गोसावी, धनंजय पाटील. रेवा सोवळे, पेटी - संतोष घंटे (स्पेन), तबला - राजेश पै, रोशन धनाका, संकल्पना, संहिता आणि निवेदन आरती आवटी
गायिका म्हणून सर्वदूर प्रसिद्ध असलेल्या लता दीदींच्या संगीतकार या भूमिकेतील अविस्मरणीय आणि अनोखा प्रवास अनुभवूया. दिवस आणि वेळ राखून ठेवा.
जिनिव्हा येथील कार्यक्रम निःशुल्क आहे. तरीही कार्यक्रम स्थळ भारतीय वाणिज्य दूतावासात असल्याने उपस्थितीची नोंदणी आवश्यक आहे.
नोंदणी आवश्यक Registration Required
https://forms.gle/eeuz6Q6T8p6NyHGZ8