Menu
Log in


Log in


गुढी पाडवा २०२५ - Geneva Non-members

  • 22 Mar 2025
  • 10:30 AM
  • Salle de Saconnay - Ferme Sarasin Chemin Edouard-Sarasin 47 1218 Le Grand-Saconnex

Registration

(depends on selected options)

Base fee:

Registration is closed

हिंदू नवीन वर्षाची सुरुवात उत्साहात करण्यासाठी मंडळाने आयोजित केलेल्या गुढीपाडव्याच्या कार्यक्रमात या वर्षी आपण संपन्न ,गुणी, प्रगल्भ अभिनेते शरद पोंक्षे यांना आमंत्रित केले आहे.

त्यांच्या आयुष्यातील विविध अनुभव, अडचणी , वादळ, त्यांचा सर्व प्रवास या सर्वांविषयी त्यांच्याच ओघवत्या शैलीतून जाणून घेण्यासाठी २ मार्च २०२५ रोजी आपण नक्की भेटूया.

सोबत मंडळाचा गुढी पूजन कार्यक्रम असेल.

शुल्क

सर्वसमावेशक सभासद: निःशुल्क

कौटुंबिक अथवा वैयक्तिक सभासद १२ वर्षांवरील मुले आणि प्रौढ : २० स्विस फ्रँक्स

इतर प्रेक्षक (पाहुणे व आप्तजनांसह) १२ वर्षांवरील मुले आणि प्रौढ: ३० स्विस फ्रँक्स

६-१२ वयोगटातील मुले: ५ स्विस फ्रँक्स

६ वर्षांखालील मुले: निःशुल्क

नाश्त्याची सोय ऐच्छिक

बृहन महाराष्ट्र मंडळ स्विझर्लंड