Menu
Log in


Log in


This section of articles is to collect the information referring to the history we should be proud about. The content will beadded with reference to the source and the contributing person name keep the credits. Note that following the organisational non-political stand, articles relating to politics may be avoided.

  • 11 Jun 2021 12:00 AM | Amol Sawarkar (Administrator)

    १९५०: साने गुरुजी यांचे निधन

    अध्यापक, स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक, पत्रकार, समाजसेवक, लोकशाही समाजवादाचे भाष्यकार आणि आंतर-भारती चळवळीचे प्रवर्तक म्हणून एकाच नाव पुढे येतं ते साने गुरुजींचे. फक्त ५१ वर्षांच्या आयुष्यात एवढ्या प्रकारची कामे करून आपली एक प्रभावशाली व्यक्ती म्हणून आदर्श ठेवणारे तेच साने गुरुजी. यांचा ११ जून रोजी ७१वा स्मृतिदिन. 

    https://www.maxmaharashtra.com/max-videos/sane-guruji-is-an-inspirational-teacher/87533/

    https://www.youtube.com/watch?v=mmoaF35YWM8


  • 8 Jun 2021 8:21 PM | Amol Sawarkar (Administrator)

    १९१२: वसंत देसाई यांचा जन्मदिवस

    घनश्याम सुंदरा, सांगा मुकुंद कुणी हा पाहिला, भरजरी गं पितांबर ई. मराठी मधील आणि ऐ मालिक तेरे बंदे हम, हमको मन की शक्ति देना, तेरे सूर और मेरे गीत, झनक झनक पायल बाजे सारखी हिंदी मधील गाण्यानं संगीत दिलेल्या वसंत देसाई यांचा *९ जून* हा जन्मदिवस. मूकपटातील छोट्या भूमिका करण्यापासून सुरवात करून मराठी आणि हिंदी मधील कायम लक्षात राहणाऱ्या संगीत दिग्दर्शकाने ३० वर्षे चित्रपट, बालगीते, समरगीते यांना वेगळी ओळख करून दिली.

    संदर्भ: https://marathivishwakosh.org/28764/


  • 5 Jun 2021 9:12 PM | Amol Sawarkar (Administrator)

    शिवराज्याभिषेक

    अखेर तो दिवस उजाडला. जेष्ठ शुद्ध त्रयोदशी शके १५९६ आनंदनाम संवत्सर तारीख *६ जून १६७४* महाराजांनी या मंगल व पवित्र प्रभाती शुचिर्भूत होऊन श्री महादेव व कुलस्वामिनी आई भवानी यांचे दर्शन घेतले. सर्वांना मनःपूर्वक नमन करून पुढे राजांना अभिषेकासाठी सुवर्णचौकीवर बसविण्यात आले. महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील मंडळी व उपस्थित ब्राम्हण यांच्या हस्ते महाराजांवर सुवर्णकलशातून अभिषेक करण्यात आला. सर्व पूज्य मंडळींना दिव्य वस्त्रे व दिव्य अलंकार प्रदान करून महाराज सिंहासनावर बसले.

    सिंहासनाजवळ आठ खांब उभे केले होते. प्रत्येक खांबाजवळ एक असे आठ प्रधानांना उभे करण्यात आले. याच दिवशी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ स्थापित झालं. त्यात मुख्य प्रधान मोरोपंत पिंगळे, पंत अमात्य रामचंद्र बावडेकर, पंत सचिव अण्णाजी दत्तो आणि इतर मंत्री नेमले गेले. *सार्वभौम स्वराज्याला त्याचा राजा मिळाला*. 

    संदर्भ : https://www.irablogging.com/blog/shivrajyabhishek-sohla-varnan

    २००२: कवयित्री शांता शेळके यांचे निधन

    ‘रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी’ – सारख्या लावणी, ‘वादळवारं सुटलं गं’, ‘वल्हव रे नाखवा’, ‘राजा सारंगा, राजा सारंगा’ यासारखी गाजलेली लोकप्रिय गीते यासारखी लिहिली आहेत ती कवियित्री शांता शेळके यांनी.

    बालपणी अनुभवलेल्या ग्रामीण जीवनाचे शब्दचित्र आहे. प्रौढ वयात अनुभवलेले शहरी जीवनातील अनुभवही नंतर त्यांच्या कथेत आले आहे. मनोविश्लेषण किंवा धक्कातंत्र या निवेदनशैलीचा वापर न करता अगदी सहज रोजच्या अनुभवाप्रमाणे त्यांच्या कथा अभिव्यक्त होतात . हीच बाब त्यांच्या ललित लेखनाबद्दल मांडता येते. रोजच्या दैनदिन अनुभवाला एक मानवी,वैश्विक स्तर देवून त्यांनी ललितलेखन केले आहे. मानवी जीवनाकडे बघण्याची कुतूहलपूर्ण दृष्टी ,मानवी स्वभावाविषयीची उत्सुकता यापोटी मिळालेले अनुभव अतिशय चिंतनशिलतेतून  शांता शेळके यांनी त्यांच्या ललितलेखनातून मांडले आहेत

    संदर्भ : https://marathivishwakosh.org/8966/


  • 5 Jun 2021 12:34 AM | Amol Sawarkar (Administrator)

    १८८१: हार्मोनियम वादक, अभिनेते व संगीतकार, नाट्यसंगीताचे पहिले शिल्पकार, पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक, संगीत क्षेत्रातील पहिले सौंदर्य मीमांसक, संगीतिकांचे प्रवर्तक गोविंदराव टेंबे यांचा जन्म.

    https://marathivishwakosh.org/30579/

    १९७३: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर तथा श्री गुरूजी यांचे निधन. 

    https://www.marathisrushti.com/profiles/madhav-sadashiv-golvalkar-alias-golwalkar-guruji/


  • 3 Jun 2021 6:00 AM | Amol Sawarkar (Administrator)

    १८१८: मराठेशाहीचा अस्त – शेवटचा पेशवा बाजीराव हा मध्यप्रदेशातील असीरगढजवळ ढोलकोट येथे जनरल माल्कम याच्या स्वाधीन झाला आणि त्याने मराठी राज्याचे उदक इंग्रजांच्या हातावर सोडले. शनिवारवाड्यावर युनियन जॅक फडकला.

    https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%87_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A5%87

    १९१६: महर्षी कर्वें यांनी भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली.

    https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A4%B0_%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0

    २०१४: भारतीय राजकारणी, महाराष्ट्राचे तिसरे उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे निधन.

    https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87


  • 1 Jun 2021 5:07 AM | Amol Sawarkar (Administrator)

    १९२९: विष्णुपंत गोविंद दामले, शेख फत्तेलाल, व्ही. शांताराम व केशवराव धायबर यांनी प्रभात फिल्म कंपनीची कोल्हापूर येथे स्थापना केली.

    https://vishwakosh.marathi.gov.in/27312/

    १९३०: मुंबई व पुणे दरम्यान दख्खनची राणी (Deccan Queen) ही रेल्वेगाडी सुरू झाली.

    https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%96%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80#:~:text=%E0%A4%A6%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%96%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%80%20%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80%20%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8%20%E0%A5%A7%2C%20%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%A9%E0%A5%A6,%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8%20%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%20%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%20%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%82%20%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%80.

    १८७२: मराठी कवी नारायण मुरलीधर गुप्ते ऊर्फ कवी बी यांचा जन्म

    https://www.marathisrushti.com/articles/narayan-murlidhar-gupte/


  • 31 May 2021 5:23 AM | Amol Sawarkar (Administrator)

    १७२५: महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट १७९५)

    https://www.majhimarathi.com/ahilyabai-holkar-information/

    १९१०: बालसाहित्यकार, विज्ञानकथाकार भास्कर रामचंद्र तथा भा. रा. भागवत यांचा जन्म.

    https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%A4

    १९३८: नाट्यसमीक्षक विश्वनाथ भालचंद्र तथा वि. भा. देशपांडे यांचा जन्म.

    https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87


  • 27 May 2021 10:19 PM | Amol Sawarkar (Administrator)

    १८८३: क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म.

    https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95_%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A4%B0_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0

    १९०३: उद्योगपती, किर्लोस्कर उद्योगसमूहाचे आधारस्तंभ शंतनुराव किर्लोस्कर यांचा जन्म.

    https://www.mymahanagar.com/featured/indian-businessman-shantanurao-kirloskar/283585/

    १९२१: शास्त्रीय गायक पं. दत्तात्रय विष्णू ऊर्फ बापूराव पलुसकर यांचा जन्म.

    https://www.marathisrushti.com/articles/pandit-dattatray-vishnu-alias-bapurao-paluskar/


  • 27 May 2021 5:13 AM | Amol Sawarkar (Administrator)

    १९०६: महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना.

    https://www.masapapune.org/history

    १९९४: विचारवंत लक्ष्मण बाळाजी तथा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे निधन.

    https://www.marathisrushti.com/articles/laxman-shastri-joshi/


  • 26 May 2021 5:39 AM | Amol Sawarkar (Administrator)
    १९८९: मुंबईजवळच्या न्हावा-शेवा बंदराचे उद्‍घाटन झाले

    https://en.wikipedia.org/wiki/Jawaharlal_Nehru_Port


    १८८५: नाटककार, कवी व विनोदी लेखक राम गणेश गडकरी यांचा जन्म

    https://vishwakosh.marathi.gov.in/21222/